¡Sorpréndeme!

… ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या | NCP | Sharad Pawar | Maharashtra Politics

2022-10-27 1,282 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जीएसटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जीएसटी संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्याची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत जीएसटीवर सर्वात जास्त विरोध तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता. आज जीएसटीच्या माध्यमातून अधिक उत्पादन मार्ग तयार करणे, हे त्याचं लक्ष आहे.

#SharadPawar #NCP #NarendraModi #RamdasKadam #AjitPawar #GST #UjjwalNikam #TRS #Telangana #AdityaThackeray #HWNews